Friday, 5 May 2023

कल्याण पुर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी विशेष निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचे उद्घाटन केले. 


कल्याण पूर्व मतदार संघ हा कल्याण व उल्हासनगर या दोन्ही शहरांतील तसेच कल्याण ग्रामीण भाग मिळून 



 उर्फी येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. दापोली मतदार संघात सध्या विकास कामांचे, भूमिपूजन व उद्घाटन या कार्यक्रमाचा झंझावात आमदार कदम यांनी सुरू केले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने याचा फायदा मतदारसंघाच्या विकासाकरिता होत असून फार मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्यात आमदार कदम यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे खेडोपाड्यात विकास कामे वेगाने सुरू आहेत.

या कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश म्हणाले, उर्फी गावाने आता विकासकामांची चिंता करू नये. ग्रामसडक योजनेंतर्गत उर्फी खळेवाडी मुख्य रस्ता, उर्फी खळेवाडी ते बोरीचा कोंड या दोन्ही रस्त्यांच्या विकास कामांना प्राधान्याने मंजुरी देणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषद माजी सदस्य अनंत करबेले, समन्वयक विश्वास खांबे, मुंबई अध्यक्ष शांताराम खळे, भागप्रमुख दिनेश जावळे, सरपंच सौ. रेखा खोपटकर, उपसरपंच दिनेश खळे, माजी सरपंच महेंद्र खळे, फणसू गाव अध्यक्ष किशोर सुर्वे, उत्तम पवार, शिरवणे सरपंच सागर रेमजे, रमेश खोपटकर, युवा अधिकारी कैलास मळेकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...