Thursday, 18 May 2023

हज यात्रेकरुंसाठी सपाचे मुंबईत धरणे आंदोलन !

हज यात्रेकरुंसाठी सपाचे मुंबईत धरणे आंदोलन ! 

मुंबई, अखलाख देशमुख, दि १८ : औरंगाबाद आणि नागपूरच्या हाजींकडून मुंबईच्या तुलनेत जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या विरोधात आज सपा मुंबई प्रदेशने हज हाऊसवर धरणे आंदोलन केले. 

अल्पसंख्याक मंत्री श्रीमती स्मृती इराणी, अल्पसंख्याक आयोग आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना संबोधित निवेदन केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मोहम्मद याकुबल शेखा यांची भेट घेऊन निवेदन देन्यात आले.

निवेदनात हज प्रक्रियेत पारदर्शकतेसह अतिरिक्त शुल्क लवकर माफ करण्याची मागणी करण्यात आली असून त्यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...