तेलंगणा येथील हैदराबाद CMO ऑफिसमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा संदर्भात दोन सत्रा मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकी मध्ये महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षवाढी संदर्भामध्ये सूचना व मार्गदर्शन करण्यात आले, या बैठकीमध्ये विधानसभेची २८८ जागा ( BRS ) भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रामध्ये लढवणार आहे.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ,माजी खासदार पाटील, आमदार तथा महाराष्ट्राचे प्रभारी जीवन अण्णा रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले या बैठकीला महाराष्ट्रातील मा खासदार,मा आमदार व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment