Monday, 26 June 2023

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

कल्याण, नारायण सुरोशी : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपस्थित अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, सचिव तथा विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अतुल पाटील, विनय कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त धनंजय थोरात, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...