Sunday, 4 June 2023

विकास हायस्कूल ज्युनि.कॉलेजची विद्यार्थिनी महाराष्ट्रात सर्वप्रथम !

विकास हायस्कूल ज्युनि.कॉलेजची विद्यार्थिनी महाराष्ट्रात सर्वप्रथम !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

               विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, विक्रोळीच्या विकास हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्रेरणा श्रीपाल राजपुरोहित ही कला शाखेची  विद्यार्थिनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा ,पुणे ,मुंबई विभागीय समिती द्वारा आयोजित फेब्रुवारी-२०२३ मधील हिंदी राष्ट्रभाषा प्रवीण परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प.म. राऊत , चिटणीस डॉ. विनय राऊत, संस्थेचे सर्व पदाधिकारी ,संस्था प्रतिनिधी यांनी या गुणवंत विद्यार्थिनी, पालक, मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापिका यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा !

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा ! पुणे, प्रतिनिधी : आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आ...