Wednesday, 3 January 2024

काँग्रेसचे हिरामण ठोंबरे व शिवसेनेचे अनिल मोरे यांचा भाजपात पक्षप्रवेश !!

काँग्रेसचे हिरामण ठोंबरे व शिवसेनेचे अनिल मोरे यांचा भाजपात पक्षप्रवेश !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

आज मनोर सालेंट रेसोर्ट येथे झालेल्या पक्ष प्रवेशात हिरामण ठोंबरे युवक काँग्रेस विक्रमगड विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे अनिल मोरे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला यावेळी पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष भरत राजपुत, विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत सावरा, तालुकाध्यक्ष संतोष चोथे, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...