Tuesday, 16 January 2024

जळगाव जिल्हा एस.टी.कर्मचारी सहकारी पतपेढी लि. जळगांव या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचा शिवसेनामध्ये प्रवेश !!

जळगाव जिल्हा एस.टी.कर्मचारी सहकारी पतपेढी लि. जळगांव या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांचा शिवसेनामध्ये प्रवेश !!

मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :
             जळगांव, धुळे, नाशिक व नंदूरबार या चार विभागातील एस.टी. कर्मचाऱ्यांची जळगाव जिल्हा एस.टी. कर्मचारी सहकारी पतपेढी लि. जळगांव या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी आज शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान. श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना सचिव, प्रवक्ते श्री.किरणजी पावस्कर, पाचोरा चे लोकसम्राट आमदार श्री.किशोर अप्पा पाटील व शिवसेना सह-सचिव श्री.एकनाथ शेलार यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे भगवा ध्वज हाती देऊन स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...