Saturday, 6 January 2024

उज्वला कोरडा यांच्या वाढदिवसानित्ताने जिजाऊ कडुन आरोग्य शिबिराचे आयोजन !!

उज्वला कोरडा यांच्या वाढदिवसानित्ताने जिजाऊ कडुन आरोग्य शिबिराचे आयोजन !!

जव्हार-जितेंद्र मोरघा

जव्हार तालुक्यातील न्याहाळे  बुद्रुक ग्रामपंचामधील न्याहाळे हायस्कुल येथे न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच उज्वला कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य आरोग्य शिबीर आयोजित केला होता. या शिबीरात एकुण १६५ रुग्णानी लाभ घेतला यात१६ रक्तदात्यांनी तर ४५ नेत्र तपासणीत रुग्णांनी लाभ घेतला या शिबीरात रक्तदान, नेत्रदान शिबीराचे आयोजन केले या शिबीरात रुग्णाची तपासणी करण्यात आली या शिबीरात  रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी महीला सक्षमीकरण पालघर जिल्हाध्यक्ष सुभांगी ताई पाटील, विक्रमगड विधानसभा संघटक अध्यक्ष रविंद्र खुताडे,जव्हार तालुका जिजाऊ अध्यक्ष देवानंद सातपुते मधुकर पवार, न्याहाळे बुद्रुक सरपंच उज्वला कोरडे यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...