Thursday, 4 January 2024

महाआदिशक्ती प्रतिष्ठान दिनदर्शिकाचे शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते अनावरण.....

महाआदिशक्ती प्रतिष्ठान दिनदर्शिकाचे शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या हस्ते अनावरण.....

नालासोपारा, प्रतिनिधी : वसई तालुक्यातील सामाजिक  क्षेत्रात महाआदिशक्ती प्रतिष्ठान ने आपला वेगळा ठसा उमटवला आहे, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक,  क्रिडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते, नागरीकांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आधार कार्ड शिबीर आदी उपक्रम  महाआदिशक्ती प्रतिष्ठान राबवत  असते.

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी प्रतिष्ठानचे समाजकार्यातील योगदानाचे कौतुक करून पुढील समाजकार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठानचे सचिव व बॉडी बिल्डर स्वप्निल नेवाळकर, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने व स्थानिक महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...