Sunday, 2 June 2024

सात ते आठ जूनपर्यंत तळकोकणात पाऊस होणार दाखल !!

सात ते आठ जूनपर्यंत तळकोकणात पाऊस होणार दाखल !!



पुणे, प्रतिनिधी : नुकताच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आहे. आता येत्या 7 ते 8 जूनला मान्सून तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे

तसेच पुढील दोन दिवस राज्यात आता मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच 6, 7 आणि 8 जून रोजी अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघरच्या काही भागात तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2 जून ते 8 जून अनेक भागात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ! ...