Monday, 12 August 2024

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू !!

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू !!

पुणे, प्रतिनिधी : १००० मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. १, संत ज्ञानेश्वर मुलांचे वसतिगृह व मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह कोरेगाव पार्क येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
       
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत या तीनही वसतिगृहात इयत्ता बारावी नंतरच्या  व्यावसायिक महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्जाची प्रत संबंधित कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत जमा करावी. तसेच यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज केलेल्यांनी देखील अर्ज करावेत, असे आवाहन १००० मुला, मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...