Saturday, 5 October 2024

फोटो कॅपशन बातमी

फोटो कॅपशन बातमी 
------------------------

जय संतोषी माता नवरात्र उत्सव मंडळाची आई संतोषी माता.यंदा मंडळाचे तिसरे वर्ष साजरे होत आहे.मंडळाचे संस्थापक कृष्णा कळंबे , सल्लागार सुभाष गणपत पवार , अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर , खजिनदार राजू खातू , सेक्रेटरी मनोज बालगुडे , उपाध्यक्ष बळीराम मोरे , उप सेक्रेटरी दीपक अहिरे , उप खजिनदार योगेश महाडिक , हिशोब तपासनीस राजेंद्र मोरे , शेखर जाधव , नवनाथ भागने तर प्रसिध्दी प्रमुख निलेश मोरे हे आहेत.

(छाया -शांताराम गुडेकर )

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...