Friday, 15 November 2024

मी महाराष्ट्रप्रेमींना घेऊन लढणार,परिवर्तन घडवणार - आदित्य ठाकरे

मी महाराष्ट्रप्रेमींना घेऊन लढणार,परिवर्तन घडवणार - आदित्य ठाकरे

१६९-घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजय भालेराव यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा घाटकोपर पश्चिम याठिकाणी पार पडली.या सभेत २० तारखेला मशालीला मतदान करा,विकासाची जबाबदारी आमची असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर पश्चिम मधील मतदारांना केले.

(छाया - केतन भोज)

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...