Wednesday, 8 January 2025

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे दिनदर्शिका -२०२५ चे प्रकाशन !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
    सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे दिनदर्शिका -२०२५चे प्रकाशन मान. श्री.संजय दत्तात्रय भालेराव यांच्या सहकार्याने अँड अनिल परब साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दिनदर्शिका -२०२५ प्रकाशन सोहळ्याला मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष  यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, विश्वास तेली, वसंत घडशी, निर्मला आवटे, स्वरा पवार, मेघा सावंत, वनिता वायकर, राजेंद्र पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात !

आंगवली येथील श्री मार्लेश्वराचा १२ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात ! ** श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवलीतर्...