Wednesday, 6 August 2025

*गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*

*गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*

मुंबई, (पी.डी.पाटील) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील ज्या पालकांची मुले/मुली बी एस सी (आयटी कॉम्प्युटर) सी ए तसेच मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर, फार्मसी मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्या करिता गरजू विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या छापील फॉर्म वर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी छापील फॉर्म करिता संस्थेच्या मुंबई ऑफिसला संपर्क साधावा. पत्ता- सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, ३ रा मजला, न.चिं. केळकर मार्ग, दादर (प) ४०००२८. मो. क्र. ९३२६०५८३८५ या पत्त्यावर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी संपर्क साधावा वेळ दुपारी १ ते ६. सोमवार ऑफिस बंद राहील. सिधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुडाळ व सावंतवाडी येथील ऑफिसशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...