Saturday, 20 December 2025

सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते श्री सुनील (बाळूशेठ) कांबळे यांचा आज जन्मदिन !!

सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते श्री सुनील (बाळूशेठ) कांबळे यांचा आज जन्मदिन !!

जन्म - २१ डिसेंबर 

सुनील (बाळूशेठ) कांबळे हे कल्याण शहरातील लोकमान्य व्यक्तीमत्व मुळात व्यापारी असलेले बाळूशेठ सामाजिक कामात पण अग्रेसर असतात. करोना काळातील त्यांचे कार्य, समाजातील समस्या संदर्भात दिलेला लढा, तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून आज ते‌ कल्याण येथे वंचित बहुजन आघाडीत कार्य करीत आहे.

अशा आदरणीय सुनील (बाळू शेठ) कांबळे यांचा जन्मदिवस या निमित्ताने अनेकांनी शुभेच्छा देण्यात सुरुवात केली असून बऱ्याच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावले आहेत. सुनील (बाळूशेठ) कांबळे यांचा वाढदिवस त्यांचा मित्रपरिवार व सहकारी हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण येथील जेष्ठ नागरिक कक्षात सायंकाळी सात वाजता साजरा करण्यात येणार असून बाळूशेठ यांचे मित्र व पक्षातील सहकारी यांनी सांगितले आहे.







No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...