गुरुवर्य लक्ष्मण शिवाजी परब यांचे निधन !
मुंबई (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील असरोंडी गावचे ग्रामस्थ गुरुवर्य लक्ष्मण शिवाजी परब यांचे सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी " शिक्षक " म्हणून ३९ वर्ष ज्ञानदानाचे बहुमोल असे कार्य केले.परोपकारी,निस्वार्थी अशी त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, ३ विवाहित मुली,सून ,जावई , नातवंडे असा परिवार आहे.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे विलास ( राजू )परब यांचे ते वडील होत.
No comments:
Post a Comment