शिवसेना भवानी चौक शाखेच्या 'डॉक्टर आपल्या दारी' उपक्रमाचा १२०० नागरिकांनी घेतला लाभ.
प्रतिनिधी, कल्याण
शिवसेना भवानी चौक शाखा यांच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत मोबाईल सेवा दिली गेली हा उपक्रम क्रेडाई एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिट व भारतीय जैन संघटना यांच्या सौजन्यने आज भवानी नगर समन्वय समिती जिगर, मनीषा, कल्पेश सोसायटी या परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला यात 1200 नागरिकांनी लाभ घेतला काहींना औषधे देण्यात आली ही सेवा पार पढत असताना नागरिकांनी मास्कचा वापर करून फिजिकल अंतर ठेवत या सेवेचा लाभ घेतला डॉक्टर विजय पगारे व टीम चे त्यांच्या आभार या प्रसंगी माजी महापौर व कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री राजेंद्र देवळेकर, शाखाप्रमुख सतीश वायचळ, रवी मोरे, प्रसाद कोलते, आण्णा पोखरकर, संतोष देवळेकर, बबली कांबळे, नितीन गायकवाड, विराज गायकवाड, सुरज तिवारी, बाबू कानागल, अरुण राऊळ, बडे, आप्पा मोरे, समीर बाबू परब, राजू चौधरी, सुभाष विजय उतेकर, वाघ, अमित पांचाळ, विकी जाधव, कृष्णा जमदालकर, हेमंत पाटील, विनय टिक, राकेश तटकरे, राकेश पवार व प्रभागातील बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment