Wednesday, 15 July 2020

*रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येते मोफत (ANTIGEN TEST) कोरोना टेस्ट* -

*रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण येते मोफत (ANTIGEN TEST) कोरोना टेस्ट* -
*_मा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांची मोठी भूमिका_*


*कल्याण करांना मोठा दिलासा*

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या *मा आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी*  यांची मोठी भूमीका . कल्याण मध्ये वाढत्या कोरोना महामारी लक्षात घेता  ५ महिन्यापासून लॉक डाऊन असल्यामुळे कल्याण करांची आर्थिक परिस्थिती  लक्षात घेऊन   *मा आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी* यांनी मोठा निर्णय घेऊन कल्याण रुख्मिनी रुग्णालयात येते ( ANTIGEN TEST)  कोरोना टेस्ट मोफत सुरू  केले आहे. ज्यांना लक्षण वाटत असतील  ( ताप, सर्दी, खोकला व इतर लक्षण असतील त्यांनीच रुक्मिणी रुग्णालयातील  १९ नंबर  रूम वरून केस पेपर घ्यावे व १८ नंबर OPD मध्ये डॉक्टरांना दाखवून  रुक्मिणी बाई रुग्णालय मागे पोस्टमाटम रूम शेजारी येते जाऊन ( ANTIGEN TEST) मोफत टेस्ट करून घ्यावी_

*जातांनी सोबत आधारकार्ड ठेवावे*

*गर्दी होणार नाही ह्याची दखल घ्यावे*

*ज्यांना लक्षण नाही त्यांनी मोफत आहे म्हणून विनाकारण टेस्ट करून घेऊ नये* 

अधिक माहिती साठी संपर्क साधा
*_आदर्श भालेराव_*
*_प्रहार जनशक्ती पक्ष_*
*_कल्याण तालुका संघटक_*
     7021601963

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...