Wednesday, 15 July 2020

बारावीचा निकाल जाहीर !

बारावीचा निकाल जाहीर !

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा, बारावीचा निकाल जाहीर केला.

त्यात राज्यात विभागवार स्थिती :-

- राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के
- यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
- निकालात मुलींचीच बाजी
- मुलींचा निकाल ९३.८८टक्के
- मुलांचा निकाल ८८.०४ टक्के

- कला शाखा निकाल : ८२.६३ टक्के
- वाणिज्य शाखा निकाल : ९१.२७ टक्के
- विज्ञान शाखा निकाल : ९६.९३ टक्के
- MCVC : ९५.०७ टक्के
- कोकण विभागाची निकालात बाजी, कोकणचा निकाल ९५.८९
- सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल ८८.१८ टक्के.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...