Wednesday, 15 July 2020

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्ष पदी सुभाष गोटीराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली

ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले
 प्रतिनिधी, काळूराम भोईर 

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...