Friday, 17 July 2020

जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय ; करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा करणार दान !!

जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय ; करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा करणार दान !!


महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांनी त्यांनी आपली रक्त तपासणी केली. रक्त तपासणी अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...