कुळगाव बदलापुर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 46 मध्ये 3 जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्री प्रफुल मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला, वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना व्हायरच्या धर्तिवर संपूर्ण प्रभाग सॅनिटायझर करण्यात आला असुन प्रभागातील नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले , श्री प्रफुल मोरे आणि त्यांच्या पत्नी प्रांजल मोरे हे सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात, फक्त आपल्या प्रभागाचा विचार न करता संपूर्ण शहरामध्ये लाॅकडाऊनच्या काळात गरजवंताना जिवनावशक वस्तूंचे वाटप तसेच दरवर्षी गरजु विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक वस्तुंचे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण अशा प्रकारे ऊपकम राबवत असुन शहरातील कोणत्याही नागरिकाला अडचण भासल्यास तात्काळ मदतीला धावून जाणे हा मोरे पति पत्नीच्या स्वभावा मुळे परिसरातील नागरिकांनची त्यांच्या प्रति आदराची भावना व्यक्त होताना दिसत आहेत,सदर वाढदिवसाच्या निमित्ताने जगदीश बुर्या,स्मिता थेटे,सोनिया सेकंदाने, रुपाली चव्हाण,रश्मी खरात समिक्षा थेटे,साने काका,भावेश लाड आदि मान्यवरांनी श्री प्रफुल मोरे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.बातमीदार माझा कडून अनेक शुभेच्छा
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास जिवघेणा.... *** आम्ही नगरकरांच्या वतीने "रस्ता व दरीच्या संरक्षक भिंतीं"वर रिफ्लेक्टर (परावर्तक ) ल...
-
"करकरे साहेब क्षमस्व" मा.करकरे साहेब आणि शहिद साथी, आम्ही दिलगीर आहोत, निर्दयी आहोत, कृतघ्न आहोत, नालायक आहोत, पात्रता...
No comments:
Post a Comment