Monday, 12 April 2021

"आम्हाला गर्व हिंदूत्वाचा" या व्हाटसअप ग्रुपतर्फे शिवसेनेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात कपडे व धान्य वाटप !!

"आम्हाला गर्व हिंदूत्वाचा" या व्हाटसअप ग्रुपतर्फे शिवसेनेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यात कपडे व धान्य वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
        "आम्हाला गर्व हिंदूत्वाचा" या व्हाटसअप  ग्रुपतर्फे शिवसेनेच्या माध्यमातून नविन वर्ष गुढीपाढव्या निमित्त तसेच परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 


ठाणे जिल्हा तालुका कल्याण येथील आदिवासी पाडयात गरीब, गरजवंत यांना कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन कपडे व धान्य वाटप करण्यात आले. यावेळी "आम्हाला गर्व हिंदूत्वाचा" या व्हाटसअप समुहामधील संतोष पाटील, यशवंत खोपकर, वसंत सोनावणे, अनील कांबळे, दत्तात्रेय घुले, प्रविण कोरपे, रविंद्र जाधव, गणेश काळे, जितेंद्र जैन, समीता बागकर, वासंती गोताड, अक्षदा खोपकर व इतर सदस्य,सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय...