Sunday, 1 August 2021

वरद बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड कोविड सेंटर मधील रुग्णांना चादर वाटप !

वरद बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड कोविड सेंटर मधील रुग्णांना चादर वाटप !


मुंबई, (समीर खाडिलकर /शांत्ताराम गुडेकर) :

            मा.श्री.सचिन बल्लाळ (जिल्हा परिषद सदस्य व चंदगड अर्बन बँक संचालक) व यांचे चिरंजीव कु. वरद बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड कोविड सेंटर मधील रुग्णांना आपला खारीचा वाटा म्हणुन चादर वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री.रमेश देसाई, श्री. विजय गुरव, श्री. दिपक मालुसरे, श्री. ओंकार बांदेकर,श्री. मंथन लोहार उपस्थित होते. वाढदिवसानिमित राबवलेल्या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...