Sunday, 17 October 2021

कल्याण येथील सिमरन सुझुकी शोरूम मधून दुचाकींची विक्रमी विक्री !! "एकाच दिवसात विकल्या ११२ टू व्हीलर"

कल्याण येथील सिमरन सुझुकी शोरूम मधून दुचाकींची विक्रमी विक्री !!

"एकाच दिवसात विकल्या ११२ टू व्हीलर"


कल्याण : दसऱ्याच्या मुहूर्तावर कल्याण येथील सिमरन शोरूम मधून टू - व्हीलर ची विक्रमी विक्री झाली असून एकाच दिवसात ११२ दुचाकींची विक्री करण्यात आली आहे. तर ३२ टू व्हीलरची बुकिंग घेण्यात आली आहे.
कल्याण सिमरन शोरूम मधून १४४ टू व्हीलर ची विक्री झाल्याने सुझुकीच्या फोर व्हीलर बरोबर टू व्हीलर देखील ग्राहकांच्या जास्त पसंतीला उतरत आहेत.


दिवाळीमध्ये आकर्षक योजना आणल्या असून केवळ 2021 रुपये भरून ग्राहकांना टुविलर खरेदी करता येणार आहे शिवाय मोफत विमा काढून देण्यात येणार आहे अतिशय कमी व्याजदरात (५.९९%) टुविलर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार असून टू व्हिलर खरेदी करण्यासाठी तात्काळ कर्ज मंजूर करून देण्यात येईल असे सिमरन शोरूमच्या व्यवस्थापना कडून सांगण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...