Thursday, 11 November 2021

स्वर्गीय मा.अरविंद इनामदार साहेब यांचा स्मृतिदिनानिमित्त कल्याण येथे गरजूंना साहित्य वाटप !!

स्वर्गीय मा.अरविंद इनामदार साहेब यांचा स्मृतिदिनानिमित्त कल्याण येथे गरजूंना साहित्य वाटप !!


कल्याण, (ऋषिकेश चौधरी) :

कल्याण बेतुरकर पाडा येथे स्वर्गीय मा. अरविंद इनामदार साहेब ( माजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य) यांचा स्मृतिदिनानिमित्त अंध व रिक्षाचालक यांना गरजू साहित्य वाटप करण्यात आले.


तसेच अंध व्यक्ती यांचा ट्रस्टसाठी पाच हजार रुपये माजी पोलीस आयुक्त ठाणे श्री. भुजंगराव मोहिते, पोलीस उपायुक्त संजय पाटील, अरुण जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडुन देण्यात आला सदर कार्यक्रमला मा. आमदार प्रकाश भोईर, प्रदेश सचिव इरफान भाई शेख, राजेश रुपवात व वरून पाटील नगरसेवक, लोककल्याण प्रतिष्ठा चे सागर भालेकर, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, योगेश गव्हाणे वाहतूक शहर अध्यक्ष महेश भोईर, विभागीय अध्यक्ष संतोष अमृते व शाखा अध्यक्ष गणेश लांडगे व चेतन कांबळे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...