Sunday, 7 November 2021

कै. शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्यातील कळंब येथील पिंगलेवाडी येथे सुमारे २०० आदिवासी बांधवाना ब्लँकेट्सचे वाटप !!

कै. शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्यातील कळंब येथील पिंगलेवाडी येथे सुमारे २०० आदिवासी बांधवाना ब्लँकेट्सचे वाटप !!


ठाणे (एस. गुडेकर) :
         आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमूहाचे संचालक तथा संपादक ज्ञानेश्वर व नरेश बाबू मुंडे यांच्या मातोश्री कै. शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ दीपावली सणाचे औचित्य साधून रायगड जिल्यातील कळंब येथील पिंगलेवाडी येथे सुमारे २०० आदिवासी बांधवाना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना ज्ञानेश्वर मुंडे म्हणाले कि, आम्हा भावंडाना आईची शिकवण आहे कि नेहमी गरीब आणि गरजू लोकांना मदतीचा हात द्या, सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम करत  रहा. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवानी मुंडे कुटुंबियांचे आभार मानले व करत असलेल्या समाज कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या .

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...