Thursday, 6 January 2022

श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने नालासोपारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !!

श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्या वतीने नालासोपारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !!


नालासोपारा, (शांताराम गुडेकर/ दीपक मांडवकर) :

         श्री संत सेवा भजन सामाजिक संस्थेच्यावतीने पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ तर्फे नालासोपारा येथे रक्तदान शिबिराचे रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी श्री कच्छी विशा जैन संघ, रामदेव झेरॉक्स सेंटरच्यावर, दुसरा मजला, तुलिंज रोड, नालासोपारा पूर्व येथे आयोजन केले आहे. तरी सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष - वसंत प्रभू, उपाध्यक्ष - शिवाजी पाटील, सचिव - जनार्दन धयाळकर, खजिनदार - जयराम पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...