कै.सौ. सावित्रीबाई निमदे सहकारी पतसंस्था मर्यादित दिनदर्शिका-२०२२ चे प्रकाशन !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
कै.सौ. सावित्रीबाई निमदे सहकारी पतसंस्था मर्यादित दिनदर्शिका-२०२२ चे प्रकाशन मा. श्री. शिवाजीराव नलावडेसाहेब (मुंबई बँक संचालक) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष श्री.शरद भावे, खजिनदार श्री. मनोहर भोजने,संचालिका सौ.प्रियांका बोले, व्यवस्थापक श्री. संतोष साळवी आदी मान्यवर व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

No comments:
Post a Comment