Tuesday, 11 January 2022

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयला आरटीपीसीआर किट डॉक्टर मनोज भाऊ चव्हाण यांच्याहस्ते भेट !!

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयला आरटीपीसीआर किट डॉक्टर मनोज भाऊ चव्हाण यांच्याहस्ते भेट !!


मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :

         मुंबई सह कोकणात कार्यरत असलेल्या, आवश्यकता असेल तेथे मदतीला धावणारी मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्यावतीने ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर मनोज भाऊ चव्हाण यांच्याहस्ते स्माईल फाउंडेशन यांसकडून आलेले आरटीपीसीआर (RTPCR) किट छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चित्रलेखा व येथील व्यवस्थापनाकडे देण्यात आले, या प्रसंगी ट्रस्टचे मुख्य कार्यवाह श्री. विनायक हादगे, सदस्य श्री. पृथ्वीराज विनायक येरुणकर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !!

टिटवाळ्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मनसे आक्रमक !! टिटवाळा, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना होत ...