शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालकांमधे आनंदाचे वातावरण !!
प्रजासत्ताक दिन तसेच स्वतंत्राचा अमृत महोस्तव निमित्त कल्याण येथील शारदा मंदिर विद्यालय शाळेच्या आवाराबाहेर भिंतीवर वंदे मातरम गीत गाणारे सर्व धर्मातील मुलांचे चित्र काढत हम सभ एक है असे शाळेतील १० विद्यार्थिनी २ दिवसात हे चित्र काढ्यात आल्याचे कला शिक्षक प्रफुल बोरसे यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment