चोपडा, बातमीदार : चोपडा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात दिगंबर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 23 मार्च शहीद भगतसिंग यांच्या 91 व्या स्मृती दिना निमित्ताने बैठक घेण्यात आली या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन व जळगाव चे विनोद आडलके यांनी मार्गदर्शन केले. शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या त्याग संघर्षातून बलिदानातून देश स्वातंत्र्य झाला असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले. सरते शेवटी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व नुकतेच निधन पावलेले किसान सभेचे राज्य सचिव नामदेव गावडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या बैठकीला कॉम्रेड अविनाश चौधरी, योगेश माळी, सुका माळी, लेनिन महाजन आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात प्रारंभ !!
मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात प्रारंभ !! मुंबई, सचिन ननगरे : मुंबई फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आले...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...

No comments:
Post a Comment