Saturday, 28 May 2022

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी !!

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी !!


नवी दिल्ली, बातमीदार, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. 


कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र सदनाच्या व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...