Friday, 8 July 2022

वणवे येथे यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न !

वणवे येथे यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न !


     अलिबाग, दि.०८ :- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत खालापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने “यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक” कार्यक्रमाचे आयोजन वणवे गावातील शेतकरी कानिफनाथ पारठे यांच्या शेतावर खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.


     यावेळी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि वणवे निंबोडे येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...