*( ठाणे:- उदय दणदणे )*
कलगी तुरा समाज उन्नती मंडळाची "५४ वी वार्षिक' सर्वसाधारण सभा रविवार दिनांक-१७ जुलै २०२२ रोजी दुपारी- ०३-३० वा. कुणबी समाजोन्नती संघ (वाघे हॉल) सेंन्ट झेविअर स्ट्रीट, परळ- (पू ) मुंबई- ४०००१२ येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर नियोजित सभेपुढील विषय दि.०६/०३/२०२२ झालेल्या सर्वसाधारण सभेचे मिनिट्स वाचन करणे व मंजुरी देणे. तसेच ३१ मार्च २०२२ अखेरचा व्यवस्थापक / कार्यकारणी, समितीने सादर केलेला संस्थेच्या कामकाजाचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकारू त्यास मान्यता देणे आणि अध्यक्ष महोदय यांच्या वतीने येणारे इतर विषय या प्रमाणे सभेपुढे विषय राहतील. तरी सर्व चिट्टीमालक आणि सभासदांनी सदर सभेला वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान कलगी तुरा समाज उन्नती मंडळाच्या वतीने सरचिटणीस- श्री संतोष धारशे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment