Friday, 16 September 2022

महिला संघर्ष समिती, महाराष्ट्र शासन मान्यता नालासोपारा शहर अध्यक्षापदी "सौ. इंदिरा सतेज कुर्ले - भोईर" यांची निवड....

महिला संघर्ष समिती, महाराष्ट्र शासन मान्यता नालासोपारा शहर अध्यक्षापदी "सौ. इंदिरा सतेज कुर्ले - भोईर" यांची निवड....


वसई, प्रतिनिधी : महिला संघर्ष समिती नालासोपारा शहर अध्यक्षा पदी सौ. इंदिरा सतेज कुर्ले - भोईर यांची निवड महिला संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा रिनाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सौ. रूचिता नाईक यांच्या वतिने निवड करण्यात आली.
इंदिरा सतेज कुर्ले - भोईर यांची सामाजिक बांधिलकी व समाजाची कळकळ आहे तसेच महिलांच्या सामाजिक कार्यात नेहमी सक्रीय असतात. इंदिरा सतेज कुर्ले - भोईर या महिला दक्षता समिती वर अनेक वर्षापासुन कार्यरत आहेत.
महिलांचा समस्या सोडवण्यात मोलाचे कार्य करत आहेत.

नालासोपारात महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहिल्यानंतरच इंदिरा सतेज कुर्ले - भोईर यांची महिला संघर्ष समिती नालासोपारा शहर अध्यक्षापदी निवड करण्यात आली.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...