Sunday, 6 November 2022

रायते, कल्याण येथील काकड आरतीत जेष्ठ पत्रकार व रहिवासी नारायण सुरोशी परिवारासह भक्तिरसात लिन !

रायते, कल्याण येथील काकड आरतीत जेष्ठ पत्रकार व रहिवासी नारायण सुरोशी परिवारासह भक्तिरसात लिन !


कल्याण, बातमीदार : कल्याण तालुक्यातील रायते गाव येथे अखंड काकड आरती सोहळा अनेक वर्षापासून संपन्न होत असतो.


त्यावेळेला पहाटेपासूनच गावातील व परिसरातील भाविक हनुमान मंदिरात येवून भजन व काकड आरतीत रंगून जातात.


त्यावेळेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला भाविक काकड आरती आनंद सोहल्याचा लाभ घेत असतात.


या वर्षी दरवेळे प्रमाणे गावातील सन्मानीय व जेष्ठ पत्रकार नारायण सुरोशी उपस्थित होते, व त्यांनी या आरती सोहळ्याचा भक्तिरसात लिन होत आनंद घेतला व आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळेस ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...