Thursday, 3 November 2022

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे महापौरांनी केले स्वागत !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे महापौरांनी केले स्वागत !


जळगाव, अखलाख देशमुख, दि ०३ : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचे आज गुरुवार दि.३ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे आगमन झाले. प्रथम नागरिक तथा शहराच्या महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकरी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिवसेनेच्या महा प्रबोधन यात्रे निमित्त दानवे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बेठक तसेच ते मुक्ताईनगर येथे सभेला उपस्थित असणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बेठकीला ते उपस्थित असणार आहेत.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...