Tuesday, 8 November 2022

वाकडपाडा येथे कांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमेचे पुजन !

वाकडपाडा येथे कांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमेचे पुजन !


जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त
वीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या बद्दल ची माहिती यावेळी देण्यात आली व वीर राघोजी भांगरे अमर रहे च्या जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी विजय वाघ, नरेंद्र वाघ, गणेश खादे ग्रामपंचायत सदस्य, रजनीकांत वाघ, कुसुम वाघ, पुष्पा वाघ, पुनम खांदे, नतिन वाघ,अरुण धोंगडे, सागर शिंदे, जीवन वाघ, अभिनया वाघ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...