मुंबई उपनगर, (समीर खाडिलकर/ शांताराम गुडेकर) :
बाळासाहेबांची शिवसेना तर्फे वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांचे हस्ते वांद्रे येथे बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी प्रमुख शिक्षण मंत्री मा.दीपक केसरकर यांच्यासह किरण पावसकर, संजय मोरे, आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यास बाळासाहेबांची शिवसेनाचे हजाराहून अधिक संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment