Friday, 11 November 2022

शहर व जिल्हा कांग्रेस तर्फे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती साजरी !

शहर व जिल्हा कांग्रेस तर्फे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आज़ाद यांची जयंती साजरी !


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ११ : शहर काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न डॉ मौलाना अब्दुल कलाम आझाद, यांच्या फोटोला हार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी औंरगाबाद शहर जिला काँग्रेस कमिटी चे दोन्ही अध्यक्ष डॉ. कल्याण काळे औरंगाबाद शहर कांग्रेस जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लीडर उपस्थित होते आणि भारत जोडो यात्रे वेळी, काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस व वरिष्ठ नेते स्व. कृष्णकांत पांडे जी व केरल चे यात्री यांना श्रद्धांजली वाहिली, पक्ष कार्यालय गांधी भवन शाहागंज येथे जयंती कार्यक्रमात सुद्धा वरील नेत्यांना श्राद्धजली वाहण्यात आली या वेळी मदन सातपुते काका, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा, शेख अथर, अरुण शिरसाठ, प्रकाश वाघमारे, उमकांत खो ज्ञतक थीर, महेंद्र रमंडवाल लियकत पठाण, एम्. ए. अझर, राहुल सावंत,अस्मत खान, शेख रईस, रवि लोखंडे, आलंकृत येवतेकार, दिपाली मिसाळ, मंजु लोखंडे, अरुणा लांडगे, आदी पदधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...