जागतीक अपंग दिना निमीत्त्त औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अपंग व्यक्तीना राशन किट वाटप !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३ : आज दिनांक ०३/१२/२०२२ रोजी औरंगाबाद दिल्ली गेट विभागीय आयुक्त कार्यालय समोर राजीव गांधी यांच्या पुतळया जवळ अपंग सेल च्या वतीने जागतीक अपंग दिना निमीत्त्त कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे व शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ यांच्या वतीने अपंग व्यक्तीना राशन किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी सेवादलचे अध्यक्ष विलास बापु औताडे, प्रेरणा बॅकेचे चेअरमेन जगन्नाथ काळे, कॉगे्रसचे प्रवक्ता डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, मानव अधिकार चे अध्यक्ष कैसर बाबा, रवि लोखंडे, मंजु लोखंडे, शेख असीफ, कलीम खान, महेबूब खान, फैसल खान, शेख इम्रान, वासिम खान, शेख मेराज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकमाचे आयोजन अपंग सेल चे अध्यक्ष मुददसिर अन्सारी यांनी केले होते.
No comments:
Post a Comment