Saturday, 24 December 2022

रामनगर सहकारी कारखान्याची इंच ना इंच जमीन, मालमत्ता शेतकरी, सभासद, कामगारांच्या कष्टांची - डॉ. संजय लाखे पाटील

रामनगर सहकारी कारखान्याची इंच ना इंच जमीन, मालमत्ता शेतकरी, सभासद, कामगारांच्या कष्टांची - डॉ. संजय लाखे पाटील

जालना,. अखलाख देशमुख, दि २४ : ED ने  नेमलेले कस्टोडीयन जिल्हाधिकारी जालना यांनी समृद्धी महामार्ग अंतर्गत अधिगृहीत जमिनीचा मावेजा कुठेही इतरत्र हस्तांतरित न करता तो सुरक्षीत ठेवावा आणि कारखाना चालु करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत नसता न्यायालयात जाणार.! "डॉ लाखे पाटील" यांचा इशारा .

समृध्दी महामार्गाच्या अंतर्गत संपादीन सर्व पैसा बागायतदार - कष्टकरी - शेतकरी सभासदांना देण्यात यावा. आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी उपस्थिंताना मार्गदर्शन करतांना सांगीतले 

जालना विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य तसेच मविआ पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्यात आ. गोरंट्याल आणि डॉ लाखे पाटील बोलत होते.!

या वेळी आर आर खडके अण्णा, राजाभाऊ देशमुख शिवसेनेचे नेते मुरलीधर शेजूळ, हरिहर शिंदे, बाला परदेशी, दुर्गेश काठोडीवाले, शहराध्यक्ष शेख महेमुद, राम सावंत, तालुकाकाध्यक्ष राजे जाधव, ॲड राम कु-हाडे महिला कॉंग्रेस अध्यक्षा नंदा पवार, नवनिर्वाचित सरपंच सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते !

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...