Tuesday, 10 January 2023

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप नवी मुंबई शाखेच्या वतीने विविध उपक्रम !

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप नवी मुंबई शाखेच्या वतीने विविध उपक्रम !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
           समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या टायगर ग्रुपचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप नवी मुंबई शाखेच्यावतीने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक-१६ शिवाजी नगर, नेरूळ येथे गरीब लहान मुलांना शालेय वस्तूची वाटप करण्यात आले. तसेच तुर्भे स्टोर येथे वेश्या वस्ती असलेल्या भागात जीवन आनंद वस्तु असे दहा किलो रेडीमेड गव्हाचे पिठाचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमचे विभागात कौतुक होत असून त्यांच्या हातून भविष्यातही असे अनेक उपक्रम राबविण्यात यावेत.अनेकांनी त्यांना यनिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...