सिल्लोड येथे नामविस्तार दिन उत्साहात साजरा !
औरंगाबाद/सिल्लोड, अखलाख देशमुख, दि १४ : सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, संजय आरके, नगरसेवक जितू आरके, जुम्मा खा पठाण, अकिल वसईकर, बबलू पठाण, फहिम पठाण, शेषराव आरके, उत्तम आरके, तेजराव आराक, श्रावण अंभोरे, जि. एस आरके, राजेश्वर आरके, मनोहर आरके, अमित आरके, संदीप दांडगे, विजेंद्र काळे, अशोक आरके, मंगेश आरके, वसंत सुरडकर, विनोद आरके, उत्तम दांडगे, नरेंद्र आहिरे, विनोद आरके, नंदू आरके, विशाल आरके, बारकू आरके, विक्की आरके, अनिल आरके, शैलेश दुबे तसेच शिलाबाई भिवसने, मंगलाबाई जाधव, शिभाबाई मनोहरे, वंदनाताई काळे, लताबाई आरके, सुनीताबाई आरके, सखुबाई आरके, चंद्रकलाबाई आरके, गयाबाई आरके, अनिताबाई आरके आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment