Friday, 6 January 2023

महा दशनाम गोसावी संस्थेच्या अध्यक्षांची निवड़ !

महा दशनाम गोसावी संस्थेच्या अध्यक्षांची निवड़ ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ६ : आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी महा दशनाम गोसावी सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष पदी लक्ष्मण एकनाथ गिरी, औरंगाबाद महिला विभाग अध्यक्ष पदी सौ. सुमित्रा विलास गिरी, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पदी बाबासाहेब रामभाऊ भारती यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांच्या हस्ते करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या विस्तारासाठी नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदरील नियुक्तीचे स्वागत विविध स्तरावरून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...