महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या उपस्थितीत"हाथ से हाथ जोड़े" आभियान !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ११ : दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली हाथ से हाथ जोडो अभियानाची महिलांची बैठक पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे दुपारी १२ होणार आहे. त्यानंतर औरंगाबाद शहर जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्ष इच्छुक पदासाठी महिला पदाधिका-यांची मुलाखत घेणार आहेत. तरी सर्व प्रदेश महिला पदधिकारी व कार्यकर्त्यानी आवर्जुन उपस्थित रहावे.
No comments:
Post a Comment