Tuesday, 14 February 2023

कल्याण (पश्चिम) येथे शनिवारी नृत्यतुषार अकॅडमीतर्फे लोकनृत्य ते शास्त्रीयनृत्य या कार्यक्रमाचे आयोजन !


कल्याण (पश्चिम) येथे शनिवारी नृत्यतुषार अकॅडमीतर्फे लोकनृत्य ते शास्त्रीयनृत्य या कार्यक्रमाचे आयोजन !

"सायंकाळी ६ वाजता, गजानन विद्यालय"

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम येथील श्री गजानन विद्यालय (शंकरराव चौक) येथे शनिवारी १८ फेब्रुवारी २०२३ रोजी नृत्यतुषार अकॅडमीतर्फे लोकनृत्य ते शास्त्रीयनृत्य या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणार - 

प्रमुख पाहुणे - योगाचार्य नाना कुटे
निवेदन - सौ. गौरी भिडे-हरिदास.
तबला - श्री. महेश जोशी.
गायन व हार्मोनियम - श्री. सुराज सोमण.
बासुरी - श्री. प्रशांत बनिया.
पढंत - सौ. मिताली निरगुडे-कागणे. 

या कार्यक्रमाचे मूळ उदिष्ट शास्त्रीय नृत्याचा तसेच कथ्थकचा प्रचार व प्रसार करणे हा असून कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन मिताली निरगुडे कागणे, नृत्यतुषार अकॅडमीची संस्थापिका आणि एक कथक नर्तिका यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक - +91 80971 49208

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...