Friday, 10 February 2023

सामान्य शेतकरी "रामेश्वर शिरसाट" यांची तालुक्यासाठी तळमळ !

सामान्य शेतकरी "रामेश्वर शिरसाट" यांची तालुक्यासाठी तळमळ ! 

औरंगाबाद/गंगापूर, अखलाख देशमुख, दि ११ :  गंगापुर खुलताबाद मतदार संघामध्ये गेले पंधरा वर्षे कुठलाही विकास झाला नाही शेतकऱ्याचा विकास झाला नाही कारखान्याचा विकास झाला नाही गोरगरीब जनता हे त्रस्त झाली आहे जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष झाला आहे सरकारने जिल्हा परिषद शाळेवर खूप लक्ष दिलं पाहिजे गोरगरीब जनतेचे मुलं शिकत आहे त्यांच्याकडे कुठून पैसा येणार आहे  प्रायव्हेट शाळेमध्ये शाळा शिकण्याची यांची ताकद नाही हे कसे शिकणार आहे. गंगापूर सहकारी साखर कारखाना पंधरा वर्षापासून बंद आहे शेतकऱ्यांची छळवणूक चालू आहे शेतकरी ऊस कारखाना चालू नसल्यामुळे खूप परेशानी मध्ये आहे शेतामध्ये काय पिक लावा हे समजत नाही पाणी भरपूर आहे पण कारखाना चालू होत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात आहे शेतकऱ्यांना गरज कशाची असते रस्ते पाहिजे पाणी पाहिजे पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही मग शेतकऱ्याचे जीवन कसा चालायचा आहे गोरगरीब लोक कसे जीवन जगणार आहेत यांना कोण सांभाळू शकतात एक गरीब कुटुंबातला व्यक्ती सांभाळू शकतो का? हा तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका आहे गंगापूर तालुका पण कारकीर्द चांगली नसल्यामुळे तालुक्याचे पूर्ण कचरा झाला आहे. गंगापूर खुलताबाद मतदार संघामध्ये साधुसंत मंडळी भरपूर आहे या साधुसंत मंडळीचा खूप आशीर्वाद आहे पण नेतेमंडळी तालुक्याचा विकास करीत नाही या तालुक्यामध्ये फक्त खुर्ची प्रिय आहे खुर्ची पाहिजे बसायला शेतकऱ्याचे काही घेणं देणं नाही फक्त पूर्ण तालुक्यामध्ये पाणी भरपूर आहे शेतकरी पूर्ण बागायतदार झाले पाहिजे अशी स्वप्न आहे माझे शेतकरी आनंदी आनंदी राहो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो माझ्या तालुक्यामध्ये ऊस क्षेत्र इतकं आहे की बाहेरले दहा दहा ते पंधरा कारखाने या तालुक्यांमध्ये वसई घेऊन जात आहे या तालुक्यामध्ये काय विकास होणार आहे जर कारखाना चालू नाही तर शेतकऱ्याचा विकास होणार नाही तालुक्यासाठी संस्था चालू पाहिजे शेतकरी सभासद आवश्यक आहे तालुक्यामध्ये दहा हजार लोक पोट भरवण्याची विद्या तयार पाहिजे शेतकऱ्यांना कारखाना तालुक्यासाठी जशी सभासदाची गरज आहे तशी कारखान्याची पण गरज आहे तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर गंगापूर सहकारी साखर कारखाना चालू करायचा आहे कृष्ण पाटील यांना प्रचंड मताने विजय करा अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. जिल्हा परिषद शाळा सरकारने भरपूर लक्ष द्यावे या शाळेला भरपूर प्राधान्य मिळावं अशी विनंती करतो मी एक सर्व साधारण कुटुंबातील सदस्य आहे शेतकऱ्यांसाठी माझी इच्छा पण चांगली आहे गोरगरीब जनता ही आनंदी आनंदी राहिली पाहिजे, गंगापूर तालुक्यामध्ये मोठे मोठे हायस्कूल पाहिजे शेतकऱ्यांसाठी पाणी पाहिजे कारखाना पाहिजे गोरगरीब जनतेचे अपेक्षा पूर्ण होतील सर्वसाधारण व्यक्तीला मदत करा शेतकऱ्याचा कुठपर्यंत आणता शोना नदीवरच पाणी पैठण तालुक्याला जात आहे हे पाणी लासुर टेशन या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी फिरवला पाहिजे सर्वसाधारण व्यक्तीला मदत करायची गरज आहे.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...